लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसी नाईक

मानसी नाईक, मराठी बातम्या

Mansi naik, Latest Marathi News

 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.
Read More
घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय; इन्स्टा स्टोरीतून मिळाली हिंट - Marathi News | Marathi actress Mansi Naik was spotted hanging out with this guy during Valentine's week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय

 सध्या मानसी विदेशात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

'लोक मला ऐश्वर्या राय का म्हणतात?'; मानसी नाईकने सांगितलं कारण, शेअर केला कॉलेजचा किस्सा - Marathi News | marathi actress Manasi Naik shared why she called Aishwarya Rai recalls college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोक मला ऐश्वर्या राय का म्हणतात?'; मानसी नाईकने सांगितलं कारण, शेअर केला कॉलेजचा किस्सा

मानसी नाईक किस्सा सांगताना म्हणाली... ...

मृत्युच्या दारातून थोडक्यात बचावली मानसी नाईक; 2 वेळा झाला होता गंभीर अपघात - Marathi News | marathi actress manasi-naik-birthday-actress-life-change-after-danger-accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृत्युच्या दारातून थोडक्यात बचावली मानसी नाईक; 2 वेळा झाला होता गंभीर अपघात

Manasi naik: त्या अपघातानंतर मानसीने रात्री प्रवास करणं कायमचं बंद केलं. ...

"आधी प्रेमात पडावं लागतं!!!", मानसी नाईकची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत - Marathi News | "First you have to fall in love!!!", Mansi Naik's post on social media is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आधी प्रेमात पडावं लागतं!!!", मानसी नाईकची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Manasi Naik : मानसी नाईक हिच्या फोटोंपेक्षा त्यावरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

मानसी नाईकवर 'जमाल कुडु'चा फिव्हर, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | marathi actress mansi naik dance on jamal kudu movie song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकवर 'जमाल कुडु'चा फिव्हर, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकलाही 'जमाल कुडु' गाण्याची भुरळ पडली आहे.  ...

सौभाग्यवती भव, कपाळाला टिकली अन्...; घटस्फोस्टित मानसी नाईकने कोणासाठी केला शृंगार? करवाचौथचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Manasi naik wished the fans on karva chauth after 1 year of divorce share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौभाग्यवती भव, कपाळाला टिकली अन्...; घटस्फोस्टित मानसी नाईकने कोणासाठी केला शृंगार? करवाचौथचा व्हिडिओ व्हायरल

मानसी नाईकचा काही महिन्याआधीच घटस्फोट झाला होता. मग ती कोणासाठी करवाचौथ साजरी करतेय?, असा प्रश्न मानसीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडलाय.  ...

Video: 'कशी झोकात चालली...'; सीमा देव यांच्या गाण्यावर मानसी नाईकने दिले अफलातून एक्स्प्रेशन्स - Marathi News | kashi zokat challae kolyachi por Mansi Naik amazing expressions on Seema Dev's song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कशी झोकात चालली...'; सीमा देव यांच्या गाण्यावर मानसी नाईकने दिले अफलातून एक्स्प्रेशन्स

Manasi naik: मानसी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम वरचेवरच तिचे व्हिडीओ शेअर करत असते. ...

'माझी अवस्था 'जब वी मेट'मधल्या करीनासारखी'; ब्रेकअपच्या दु:खावर मानसी नाईक व्यक्त - Marathi News | marathi-actress-manasi-naik-talk-about-how-to-move-on-after-breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी अवस्था 'जब वी मेट'मधल्या करीनासारखी'; ब्रेकअपच्या दु:खावर मानसी नाईक व्यक्त

Manasi naik:अलिकडेच मानसीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. ...