मानोरा : विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांचा मोर्चा मानोरा तहसिल कार्यालयावर २२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास काढण्यात आला. ...
मानोरा : पंचायत समिती अंतर्गंत येत असणाऱ्या फुलउमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उघडयावर भरते. वर्गखोल्या नसल्याने काही वर्ग उघडयावर बसतात. ...
राज्यातील आमदारांची हक्काची २५ वर्षे जुनी ‘मनोरा’ इमारत पाडण्यासाठी आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या ‘मनोरा’त मात्र आमदारांचा जीव गुंतलेला आहे. १९९३ला अस्तित्वा ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील काही मार्गावर अगदी रस्त्यालगतच विटभट्ट्या लावल्या जात आहेत. या विटभट्ट्यांचा वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास होत असून, भट्टीच्या धुरामुळे अपघाताची भिती निर्माण झाली आहे. ...
मानोरा : आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याला १ मार्च रोजी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, ७ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मानोरा पोलिसांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले वाहन जप्त केले. ...
मानोरा (वाशिम) - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या ...