मानोरा: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. प्रामाणिकपणे रोजगाराची इच्छा असतानाही ती पूर्ण होत नसल्याने या युवकाने आता थेट देशी, विदेशी दारू विक्रीचा परवानाच शासनाकडे निवेदनाद्वारे मागितला आहे. ...
वाशिम : अतिविशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १५ गावांतील अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण न झालेल्या ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २३ एप्रिल रोजी लसीकरण करण्यात आले. ...
मनोरा आमदार निवासातील आमदारांच्या खोल्यांची दुरुस्तीची कामे न करताच वा कमी कामे करून जादा रकमेची बिले दिली गेली यावर विभागाने केलेल्या चौकशीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विभागाच्या दक्षता पथक मंडळ; मुंबईचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी ही चौक ...
वाशिम: रखरखत्या उन्हात पाण्यावाचून पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेत मानोरा पोलिसांनी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
मानोरा : घरचा कर्ता पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसांना राष्ट्रीय कुटंूब लाभ योजनेतुन तालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना तीन लाख रुपयाचा धनादेश वाटप तहसील कार्यालयात संजय निराधाराचे अध्यक्ष निळकंठ पाटील इंगोले यांच्याहस्ते करण्यात आला. ...