वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे मानोरा तालुक्यातील वापटा येथील मुंडाळा पाझर तलाव फुटला. ...
कोहीनुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टोरिंग अॅन्ड अॅग्रो प्रेसींगकडे मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचे तब्बल ५ लाख ४० हजार ६२८ रुपये कर थकीत आहे. सदर थकीत करवसुलीसाठी त्वरित भरण्यात यावी याबाबत नोटीस ग्रामपंचायतच्यावतिने बजावण्यात आली आ ...
वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
वाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली. ...
‘मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना महिनाभरापासून ठप्प!’, या मथळ्याखाली सर्वंकष वृत्त प्रकाशित होताच उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी दुर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सदर योजना पुर्ववत सुरू केली. ...
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील भोयणी ग्रामपंचायतच्यावतीने परिसरातील ई क्लास शेत जमिनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येत असताना चार अतिक्रमकांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार ३ आॅगस्ट रोजी दुपारच्यावेळी घडल ...