जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले. ...
मानोरा : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथील रस्ता वनविभागाच्या संबंधित अधिकाºयांनी अडविला असून, याविरोधात गावकºयांनी बुधवार, ३१ जुलै रोजी मानोरा तहसिल कार्यालय गाठून रस्ता काम सुरू करण्याची मागणी केली. ...