Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Know Maratha Kunbi Certificate Apply Full Process: कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढायचे, कोणती कागदपत्रे लागणार? पुरावा कसा मिळवायचा, त्याचे पर्याय काय आहेत? सविस्तर जाणून घ्या... ...
Manoj Jarange patil Bombay High Court: मुंबईतील रस्त्यांचा ताबा आंदोलकांनी घेतल्याचा मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले. आंदोलक रस्त्यावर नाचत होते, खेळत होते म्हणून उच्च न्यायालयच्या न्यायमूर्तींना न्यायालयात पायी जावं लागलं, असं न्या ...
Marathwada assembly election 2024: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने मराठवाड्यातील आठ जागा जिंकत आघाडीचा धूरळा उडवला होता. पण, अवघ्या पाच वर्षातच मराठवाड्यातील चित्र बदललं. एकच जागा महायुतीला मिळाली. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विधानस ...
Maratha Reservation Sagesoyeren Defination: मनोज जरांगे पाटलांची सुरुवातीला सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी होती. परंतु नंतर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली. त्याला नारायण राणेंसारख्या नेत्यांनी विरोध केला. ...