लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
'झोपलेले सरकार जागे व्हा!'; आक्रमक महिला आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला - Marathi News | 'Sleeping government, wake up!'; Aggressive women protesters block Dhule-Solapur highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'झोपलेले सरकार जागे व्हा!'; आक्रमक महिला आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

धुळे - सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री कृषि उत्पन्न बाजार समिती समोर महिलांनी केला रस्तारोको ...

'...तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही'; जरांगेंचा सरकारला सायंकाळपर्यंतचा अल्टीमेटम - Marathi News | '...then I won't let you eat happily for 5 years'; Manoj Jarange's ultimatum to Fadnavis government till evening | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'...तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही'; जरांगेंचा सरकारला सायंकाळपर्यंतचा अल्टीमेटम

तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा ...

सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; आग्रहानंतर सलाईनद्वारे उपचार सुरू - Marathi News | Suresh Dhas met Manoj Jarange Patil; After insistence, treatment with saline was started | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; आग्रहानंतर सलाईनद्वारे उपचार सुरू

मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली होती. काल रात्री भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ...

“बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख - Marathi News | beed late sarpanch santosh deshmukh daughter meet manoj jarange patil and give support to maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख

Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, असे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे ...

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालवली; वैभवी देशमुखच्या हाताने प्यायले एक ग्लास पाणी - Marathi News | Manoj Jarange Patil's health deteriorated; he drank a glass of water after the request of the Deshmukh family | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालवली; वैभवी देशमुखच्या हाताने प्यायले एक ग्लास पाणी

Manoj Jarange Health Update: मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू आहे. ...

धनंजय देशमुख मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणात सहभागी होणार; म्हणाले, “मनोज जरांगे...” - Marathi News | beed sarpanch late santosh deshmukh brother dhananjay deshmukh meet manoj jarange patil and will participate in the hunger strike for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय देशमुख मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणात सहभागी होणार; म्हणाले, “मनोज जरांगे...”

Dhananjay Deshmukh To Meet Manoj Jarange Patil: संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगेंची भेट घेतली. ...

'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक - Marathi News | 'No one has ours...'; Jarange is positive about Guardian Minister Pankaja Munde's proposal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक

बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस: मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या: मनोज जरांगे ...

“मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत - Marathi News | shiv sena shinde group minister uday samant said manoj jarange patil needs to communicate with the govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत

Uday Samant Reaction On Manoj Jarange Patil Agitation For Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. ...