लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
'सगेसोयरे' अध्यादेशावरून मनोज जरांगेंच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi took important resolutions regarding reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सगेसोयरे' अध्यादेशावरून मनोज जरांगेंच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

Vanchit Bahujan Aghadi : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेबाबत केलेल्या मागणीवरुन वंचित बहुजन आघाडीने वेगळी भूमिका घेतली आहे. ...

मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा - Marathi News | It is seen that hundred percent injustice will be done to the Marathas; We will strike with strength, Manoj Jarange warned the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा

सरकार दखल घेतच नाही.  ज्या नोंदी निघाल्यात त्यांची दस्तावेज शोधत नाहीत, रेकॉर्ड शोधत नाहीत. ...

“बेट्या, तुझा इंगा जिरवतो, टांगा उलटवणार”; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांना इशारा - Marathi News | manoj jarange patil warns govt again on maratha reservation issue and slams chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बेट्या, तुझा इंगा जिरवतो, टांगा उलटवणार”; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांना इशारा

Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal: शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन मनोज जरांगे पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केले. तसेच आता जर तुम्ही पलटलात, तर सरकारला पलटी करू, असा इशारा दिला. ...

सरकार पलटले, तर आपल्यासमोर तीन पर्याय; मनोज जरांगे यांनी सांगितली पुढील दिशा - Marathi News | If the government is overthrown, there are three options before us; Manoj Jarange told the next direction | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकार पलटले, तर आपल्यासमोर तीन पर्याय; मनोज जरांगे यांनी सांगितली पुढील दिशा

मराठा-ओबीसी घडी विस्कटू देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन ...

“जरांगेंमुळे अनेक जण खासदार, आता त्यांच्याकडून लेखी लिहून घ्या की...”; सदाभाऊ खोतांचे आव्हान - Marathi News | sadabhau khot taunt manoj jarange patil over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंमुळे अनेक जण खासदार, आता त्यांच्याकडून लेखी लिहून घ्या की...”; सदाभाऊ खोतांचे आव्हान

Sadabhau Khot Reaction On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील करत असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या खासदारांकडून आता एक पत्र लिहून घ्यावे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ...

काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत - Marathi News | The incident of black lynching was used to undermine the movement; Manoj Jarange's regret | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत

समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन ...

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत, शेकडो वाहनांच्या ताफ्यासह शक्ति प्रदर्शन - Marathi News | Manoj Jarange's warlike reception at Antarwali Sarati, a show of strength with a fleet of hundreds of vehicles | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत, शेकडो वाहनांच्या ताफ्यासह शक्ति प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगरात १२ दिवस उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल  ...

एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला - Marathi News | Laxman Hake's advice to Jarange, should not happen that people's lives become haram due to a movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला

मनोज जरांगे यांचा काडीचा देखील अभ्यास नाही, त्यांनी कुठलीही भूमिका मांडताना थोडीशी माहिती घेऊन बोलत जावे. ...