Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. ...
मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. ...
Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आपली एकजूट कायम ठेवावी. मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ...