Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Manoj Jarange Patil News: देशमुख कुटुंब साधे-भोळे आहे. देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आहे. आरोपी सुटू देऊ नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
सलग पाच दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. ३१ जानेवारीपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...