Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Manoj Jarange Patil Dhananjay Munde News: परभणी येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या मूक मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना रस्त्यानेही फिरू देणार नाही, असा इशारा दिला. ...
Manoj Jarange Patil On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: या प्रकरणातील आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते. सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचे राजकीय पाठबळ आरोपींना आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील तीन आरोपी अजूनही फरार आहेत, या आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...
Manoj Jarange on Santosh Deshmukh case: संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जरांगेची भेट घेतली. ...
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला. ...