लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट; धनंजय देशमुखही सोबत, काय चर्चा झाली? - Marathi News | Anjali Damania met Manoj Jarange; What exactly was the topic of discussion? See | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट; धनंजय देशमुखही सोबत, काय चर्चा झाली?

अंजली दमानिया यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. ...

...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा - Marathi News | Manoj Jarange: ...then everyone will end in a gang war in jail; Manoj Jarange claims regarding Santosh Deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा

Manoj Jarange Patil : बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गित्ते गँगमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

“आरोपी सोंग करणारे आहेत, ताबडतोब फाशीची शिक्षा द्या”; कराड-घुले मारहाणीवर जरांगे थेट बोलले - Marathi News | manoj jarange patil reaction over walmik karad and sudarshan ghule were likely beaten in jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरोपी सोंग करणारे आहेत, ताबडतोब फाशीची शिक्षा द्या”; कराड-घुले मारहाणीवर जरांगे थेट बोलले

Manoj Jarange Patil: संतोष देशमुख प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढणे गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized state govt over farmers loan waiver issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, सरकारला थेट इशारा दिला आहे. ...

“धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized dhananjay munde over beed santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना वाचवायला नको होते, पाठीशी घालू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल - Marathi News | manoj jarange patil slams devendra fadnavis Over Koratkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील मराठा सेवकांची बैठक पैठण फाटा छत्रपती भवन येथे बोलवली. ...

'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | Nagpur riots were sponsored by the government; Manoj Jarange attacks Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांची फडणवीस सरकारवर वेरूळ येथून कडाडून टीका ...

सरकारने फसवणूक केली, आता मराठे निर्णायक लढ्यासाठी तयार! मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | The government cheated, now the Marathas are ready for a decisive fight! Manoj Jarange's warning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारने फसवणूक केली, आता मराठे निर्णायक लढ्यासाठी तयार! मनोज जरांगेंचा इशारा

"उन्हामुळे सध्या मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, पण योग्य वेळी सर्वांना धक्का बसेल," ...