लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“देशमुख कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका CM फडणवीसांनी घेऊ नये, अन्यथा...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil claims that if accused discharged from beed case than it would be threaten to santosh deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशमुख कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका CM फडणवीसांनी घेऊ नये, अन्यथा...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: बीड प्रकरणातील एक आरोपी सुटला, तरी देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील  - Marathi News | Dhananjay Munde's gang is responsible for the riots: Manoj Jarange-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील 

पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंडेंसाठीच वाल्मीक कराडने माया जमवली आहे. बहुतेक धनंजय मुंडे यांनी सांगितले म्हणून परळीमध्ये आंदोलन सुरू आहे. ...

धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले - Marathi News | Manoj Jarange Patil targets Dhananjay Munde over Santosh Deshmukh murder, Walmik Karad case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. ...

वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं; "मी ९६ कुळी मराठा, पण.." - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case - Valmik Karad Wife Alleges Manoj Jarange Patil and Suresh Dhas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं; "मी ९६ कुळी मराठा, पण.."

आंदोलनामुळे गुन्हा दाखल करत असाल तर आमच्या आंदोलनामुळे गुन्हा मागे घ्यावाच लागेल अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नीने केली. ...

वडील गेले; आता संपूर्ण देशमुख कुटुंब संपल्यास यांचे डोळे उघडणार का? वैभवीचा उद्विग्न सवाल - Marathi News | Will his eyes open now that the entire Deshmukh family is gone? Vaibhavi Deshmukh's anxious question | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडील गेले; आता संपूर्ण देशमुख कुटुंब संपल्यास यांचे डोळे उघडणार का? वैभवीचा उद्विग्न सवाल

मनोज जरांगे यांच्या मध्यस्थीने पोलिस अधिक्षकांचे धनंजय देशमुखांसोबत फोनवर बोलणं झालं; तब्बल दोन तासांनी देशमुख खाली उतरले ...

जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले - Marathi News | Tears in manoj Jarange eyes SP navneet Kanwats request Finally after 2 hours Dhananjay Deshmukh got down from the water tank | Latest beed News at Lokmat.com

बीड :जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी मारण्याचा इशाराही धनंजय देशमुख यांनी दिला होता. ...

मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांसह ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | The atmosphere heated up in Massajog, Manoj Jarange reached the protest site, villagers including Dhananjay Deshmukh became aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांसह ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आंदोलनस्थळी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पोहचले असून त्यांनी धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांना खाली उतरण्याची विनंती केली आहे. ...

"सगळं पाप झाकण्यासाठी तो..."; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले? - Marathi News | What did Manoj Jarange say about Dhananjay Munde in silent march? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळं पाप झाकण्यासाठी तो..."; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले?

Manoj Jarange Breaking news: संतोष देशमुख हत्या आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला.  ...