Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Sandipan Bhumre-Manoj Jarange, Maratha Reservation : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत. त्यापूर्वी शिवसेचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. ...