शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : Santosh Deshmukh Case : 'भर चौकात शंभर गोळ्या घाला'; संतोष देशमुखांचे फोटो पाहून मनोज जरांगे संतापले

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

जालना : मस्साजोग प्रकरणात सरकार छुपा अजेंडा चालवत आहे; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

बीड : 'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

जालना : उपोषणासाठी सर्वांनी मस्साजोगकडे जायचं, देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी रहा; मनोज जरांगे

महाराष्ट्र : “...तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा, सुरेश धस हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे”: मनोज जरांगे

बीड : संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थ उपोषणावर ठाम; सरकारला २५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे

राजकारण : २२ फेब्रुवारी ते २२ मार्च, जरांगे काय करणार, प्लॅन सांगितला... | Manoj Jarange-Patil's Plan