Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत् ...
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti PC: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ...
Laxman Hake Manoj Jarange Maharashtra Vidhan Sabha election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे, तर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जरांगेंविरोधात दंड थोपटले आहेत. ...
Manoj Jarange Patil on Maharashtra Assembly election schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवार असे नेते आहेत की, जे महाराष्ट्राला सांभाळू शकतात, अशी भावना जनतेसह सर्वांचीच आहे. त्यामुळे शरद पवारांकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...
Manoj Jarange Patil News: आचारसंहिता लागू द्या मग त्यांना कळेल. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, नाहीतर तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...