शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी वाचाळांना आवरावे, सोळंके यापुढे सोसायटीतही निवडून येणार नाही; जरांगेंचा इशारा

जालना : उपस्थित आंदोलकांचा टाहो अन् मनोज जरांगे यांनी दर्शविली पाणी पिण्याची तयारी

महाराष्ट्र : जालन्याला जायला निघालेले उदयनराजे वाटेतूनच परतले; जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार होते...

महाराष्ट्र : नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन

मुंबई : दुर्दैवाने जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर...; रोहित पवारांचा सरकारला इशारा

जालना : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; वैद्यकीय पथक दोनदा येऊन आल्या पावली माघारी

महाराष्ट्र : संतापाचे दगड पडले बसच्या काचांवर; राज्यात आरक्षण आंदोलन पेटले, मराठा समाज संतप्त

जालना : 'आरक्षणाचा विषय आला की दादांना डेंग्यू झाला'; मनोज जरांगे पाटलांच्या मुलीचे सडेतोड उत्तर

जालना : बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा: मनोज जरांगे

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द