लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर - Marathi News | Ajit Pawar has responded to Sharad Pawar advice on the Maratha reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे ...

हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष  - Marathi News | The rhythm of the halgi, the sound of the cymbals, the dancing joy of the protesters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 

मुंबई: एकीकडे आझाद मैदानासह सीएसएमटी परिसरात आंदोलकांची घोषणाबाजी, त्यामुळे झालेली कोंडी तर, दुसरीकडे मुंबापुरीच्या रस्त्यावर कोणी अंघोळ करतेय तर कोणाची जेवण बनविण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून आले. ...

शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना - Marathi News | Hundreds of toilets, 11 tankers, 450 employees; Municipal Corporation takes measures to avoid inconvenience to protesters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना

Maratha Kranti Morcha: आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन! - Marathi News | Maratha Kranti Morcha Uddhav Thackeray Call Manoj Jarange Patil Over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!

Maratha Kranti Morcha: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. ...

Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Manoj Jarange: ...then not a single Maratha will be seen at home, Jarange Patil warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा

Maratha Reservation: विधानसभा, विधान परिषद अस्तित्वात नाही का? सातारा संस्थानचे गॅझेटिअर तात्काळ लागू करण्याची मागणी ...

'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले - Marathi News | Which law says to apply daily? Manoj Jarange gets angry with police over daily permit condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. तिसऱ्या दिवशीही पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली आहे. ...

मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे - Marathi News | Shidori from Baramati for Maratha brothers in Mumbai; Bread, rice, peanut chutney, pickles for 10 thousand people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे

एक घास माणुसकीचा एक हात मदतीचा, या अंतर्गत समाजबांधवांना आज दुपारी सोशल मिडीयावर आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद मिळाला ...

BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी - Marathi News | Big news Manoj Jarange's protest at Azad Maidan allowed for one more day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

मराठी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोनलाना आणखी एक दिवस परवानगी मिळाली आहे. ...