Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Supriya Sule Meets Manoj Jarange Patil: खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलही माहिती घेतली. ...
रविवारी मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी दिसून आली. मरीन ड्राईव्ह येथील नेकलेस परिसरात शेकडोंच्या संख्येने मराठा तरूण भ्रमंतीसाठी आले होते ...
Maratha Resrvation Latest Update: सर्व मराठा समाजाला कुणबी ठरवून ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. पण, असे आरक्षण देता येऊ शकत नाही, अशी भूमिका कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. ...
काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...
ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण घेण्यापेक्षा आपल्या मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण आहे ना...मग आपल्याला वाद कशाला करायचा आहे असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. ...