शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : वर्ध्यातील मेळाव्याकडे ओबीसींनी फिरवली पाठ; छगन भुजबळही अनुपस्थित, कारण... 

महाराष्ट्र : तू किस झाड की पत्ती, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

मुंबई : Manoj Jarange मग तुमचा-आमचा विषय संपला; १७ डिसेंबरच्या बैठकीत जरांगे घेणार निर्णय

नागपूर : होय, शासनाने जरांगे पाटलांना सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; मुख्यमंत्र्यांची कबुली

छत्रपती संभाजीनगर : 'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : 'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

महाराष्ट्र : एकाबाजूला गावबंदी तर दुसरीकडे संघर्ष यात्रा काढली जाते, ही मॅच फिक्सिंग का?

महाराष्ट्र : २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास..; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

महाराष्ट्र : भाषण करता करता अचानक मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये दाखल

महाराष्ट्र : “माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर