Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Abdul Sattar On Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. त्यांच्या मागण्यांचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. ...
हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. - आष्टीकर ...
Laxman Hake News: आम्ही कुणाला घाबरत नाही. आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही. मध्यरात्रीही तीन सभा झाल्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...
सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडल्याने या सिनेमाला ब्रेक लागला होता. आता अखेर 'आम्ही जरांगे' सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. ...