लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
३ जिल्ह्यांत नाकाबंदी, ५ तास इंटरनेट बंद; मराठवाड्यात मराठा आंदोलनाचे पडसाद - Marathi News | naka bandi in 3 districts, internet shutdown for 5 hours; Repercussion of Maratha movement reservation in Marathwada manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ जिल्ह्यांत नाकाबंदी, ५ तास इंटरनेट बंद; मराठवाड्यात मराठा आंदोलनाचे पडसाद

बीड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी जाळपोळीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. ...

अखेर, जरांगे यांचे आमरण उपोषण मागे; आता साखळी उपोषण करणार - Marathi News | Eventually, Manoj Jarange's hunger strike ended; Now the chain will go on hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर, जरांगे यांचे आमरण उपोषण मागे; आता साखळी उपोषण करणार

ओबीसीतूनच आरक्षण, सगेसोयरे मुद्द्यांवर ठाम ...

मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल - Marathi News | Maratha leader Manoj Jarange Patil admitted to a private hospital in Chhatrapati Sambhajinagar due to deteriorating health | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल

मनोज जरांगे यांना सोमवारी सायंकाळी सात वाजता रूग्णालयात करण्यात आले दाखल ...

पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | strict police stance; Case against 425 protesters including Manoj Janrage in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. ...

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार - Marathi News | Manoj Jarange's big decision; Postponed the fast to death, will now tour the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार

राज्यात शांततेत आंदोलन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका: मनोज जरांगे ...

"हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा" - Marathi News | Congress Nana Patole Slams maharashtra government Over Manoj Jarange Patil Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा"

महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे? हे सरकारला स्पष्ट करावे लागेल आणि हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली? ते जाहीर करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

"लिमीटच्या बाहेर गेलं की, कार्यक्रम करतोच"; हातवारे करत मुख्यमंत्र्यांचा संवाद - Marathi News | "When the limit is exceeded, the program continues"; Communication of the Chief Minister Eknath Shinde by making gestures on issue of manoj jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लिमीटच्या बाहेर गेलं की, कार्यक्रम करतोच"; हातवारे करत मुख्यमंत्र्यांचा संवाद

हा संवाद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित असल्याचं दिसून येतं.  ...

"मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर..."; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Bachchu Kadu reaction over manoj jarange patil maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर..."; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे. ...