Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Manoj Jarange Patil News: बीडमधील मोर्चा हा ओबीसींचा नसून, ठराविक जातींचा आहे. फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की, हा मोठा गेम असू शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
हा ओबीसींचा मोर्चा नाही राहुल गांधीच्या सांगण्यावर वरून आहे.ओबीसी मोर्चा माध्यमातून राजकारण सुरू आहे.ओबीसी मोर्चा नाही तो ओबीसीच्या नावा खाली जातीचा मोर्चा आहे. ...
Radhakrishna Vikhe Patil News: 1994 ला शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आला नसता दरम्यान आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सर ...
Congress Criticize Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांनी आता थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केला होता. त्य ...