शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र :  …तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल, मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईकडे रवाना;पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी

महाराष्ट्र : जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

महाराष्ट्र : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या

जालना : वडील मनोज जरांगेंना पाहताच मुलींच्या अश्रूंचा बांध फुटला; अंकुशनगर येथे पत्नीनं केलं औक्षण

जालना : 'आरपारच्या लढ्यास सज्ज'; महिनाभराची शिदोरी घेत मुंबईकडे निर्धाराने निघाले मराठा आंदोलक

जालना : मोदी-शाहांच्या सरकारमध्ये देवदेवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक; जरांगेंचा गंभीर आरोप

जालना : मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही, मनोज जरांगेंचा निर्धार

जालना : मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर