शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जळगाव : जळगावात जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च 

महाराष्ट्र : आता पाणी पितोय, पण..., आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेंनी घेतला पाण्याचा घोट 

मुंबई : 'राज्यात वणवा पेटेल की काय, अशी स्थिती...';पवारांनी व्यक्त केली भीती, सरकारला केलं आवाहन

पुणे : न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देऊ; शंभूराज देसाई यांचे आश्वासन

पुणे : मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन

जालना : आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या; चिठ्ठी लिहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास

पिंपरी -चिंचवड : जरांगे - पाटलांच्या उपोषणाला पिंपरीत पाठिंबा; दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार

महाराष्ट्र : योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जरागेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; फडणवीसांचे आवाहन

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : मग यापुढे समाजासाठी उभं राहण्याचा धाडस कोणही करणार नाही; राणेंचं परखड ट्विट