शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; १ कोटींचा ऐवज पळवला

वाशिम : राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले! मनोज जरांगे यांचा दावा

जालना : मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; ५० चैन, ९० मोबाइल, वाहनांची चोरी

महाराष्ट्र : मराठा समाजाची  दिशाभूल करू नका, अन्यथा तुमच्या आश्वासनाच्या क्लिप व्हायरल करू, मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा

बुलढाणा : मनोज जरांगे पाटील यांची उद्या खामगाव, मलकापुरात सभा

जळगाव : आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; चाळीसगाव येथील सभेत मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार

जळगाव : 'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

महाराष्ट्र : “अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण त्यानंतर...”: मनोज जरांगे पाटील

मुंबई : माझी जुनी भाषणं काढून बघा; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा