Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Manoj Jarange Patil Visit Delhi: मुंबईतील आंदोलन यशस्वी करून दाखवल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी दिल्लीत धडकणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
Manoj Jarange Patil News: पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास काढा, तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या जागा घेतल्या, असे सांगत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेंवर टीका केली. ...
Manoj Jarange Patil News: आम्हाला आरक्षण मिळत आहे तर हे विरोध करत आहेत. यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, यांचे किती वाईट विचार आहेत हे समोर येते, असे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले आहे. ...
ओबीस-मराठा समाजात एकमेकांच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...