शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांविषयींच्या आठवणींना पणजीच्या निवडणुकीत उजाळा

गोवा : पर्रीकरपुत्रही मनाचा दिलदार, 'पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठीच काम करणार'

गोवा : पर्रीकरांच्या मतदारसंघात अखेर भाजपकडून सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना उमेदवारी जाहीर

गोवा : पवारसाहेब, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, उत्पल पर्रिकरांचे जाहीर पत्र 

गोवा : 'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'

मुंबई : पर्रिकरांबाबत शरद पवारांचे वक्तव्य अयोग्यच, मुख्यमंत्र्यांनी केली टीका

गोवा : मी काय आहे ते गोमंतकीय ठरवतील- उत्पल पर्रीकर

गोवा : मनोहर पर्रीकरांचे पुत्र निवडणूक लढवण्यास तयार; पक्षाच्या आदेशाची प्रतीक्षा

गोवा : पर्रीकरांचा सेवेचा वारसा पुढे चालवू, मुलांची ग्वाही

सांगली : मिरजेमध्ये साकारणार मनोहर पर्रीकरांचे पुतळे