मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपात घेतल्यामुळे गोव्यातील भाजपाची ताकद वाढली असली तरी त्या सरकारातील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डची स्थिती केविलवाणी झाली आहे. ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत: एक खाण अवलंबित आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रश्न लवकर सुटावा अशी आशा वाटणे स्वाभाविक आहे. परंतु फोमेंतो कंपनी व सेसा गोवा या हितसंबंधी आर्थिक गटांचीच बाजू घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का? ...
पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे ...
गोव्यातील भारतीय जनता पक्षामध्ये थोडी खूशी, थोडा गम अशी स्थिती अजुनही आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ गमवावा लागल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपाच्या कोअर टीमलाही दु:ख झाले. ...
ख्रिस्ती मतदारांनी तर भाजपकडे पूर्णपणो पाठ फिरवली. फक्त दाबोळी मतदारसंघात व अन्य एक दोन मतदारसंघांमध्ये ख्रिस्ती मतदारांची बऱ्यापैकी मते भाजपला मिळाली. ...