लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पणजीत बदलाचे वारे? पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात काँटे की टक्कर - Marathi News | panaji bypoll election tough fight between congress and bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत बदलाचे वारे? पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात काँटे की टक्कर

निवडणुकीनंतर भाजप कार्यकत्यांनी आत्मविश्वासाने फटाके फोडले तरी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत यावेळी बदलाचे वारे दिसत आहे. ...

पर्रीकरांवरील पुस्तक सोहळ्यात उत्पल यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Recently learnt how trust can backfire, says Utpal Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांवरील पुस्तक सोहळ्यात उत्पल यांनी व्यक्त केल्या भावना

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर उत्पल हे पणजीत भाजपाच्या तिकीटाचे दावेदार होते. मात्र भाजपाने त्यांना तिकीट नाकारले. या पार्श्वभूमीवर उत्पल व्यक्त झाले असावेत प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. ...

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान - Marathi News | Panjim election : BJP candidate siddharth kunkolienkar on booth for voting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान

माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज मतदान सुरू आहे. ...

'...तेव्हा पर्रीकरांनी माझ्यासह गडकरींनाही धक्का दिला' - Marathi News | manohar parrikar shocks me over road development project work with nitin gadkari says sudin dhavalikar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तेव्हा पर्रीकरांनी माझ्यासह गडकरींनाही धक्का दिला'

ज्येष्ठ आमदारानं सांगितली पर्रीकरांची आठवण ...

पणजीतील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपाचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Parrikar's Panaji Seat: Why the Stakes Are so High for the BJPv | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपाचे शर्थीचे प्रयत्न

मनोहर पर्रीकर यांच्या हयातीत एकदा देखील पणजी विधानसभा मतदारसंघात पराभूत न झालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी पणजीतील विजयाची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत ...

गोवा मुक्तीपासून कायम पणजीला सक्रिय आमदार लाभले - Marathi News | Panaji has got active MLAs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा मुक्तीपासून कायम पणजीला सक्रिय आमदार लाभले

पोर्तुगीजांच्या राजवटीतून 1961 साली गोवा मुक्त झाला आणि स्वतंत्र गोव्यात 1963 साली विधानसभेची पहिली निवडणूक झाली. ...

पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | The issue of terror in Panaji by poll elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर

पणजीच्या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे. ...

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली - Marathi News | one week left for panaji assembly by election candidates gears up campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप; आयोगाकडेही तक्रारी  ...