लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
धमकीची भाषा वापरणाऱ्या मोदींना समज द्या; मनमोहन सिंगांचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Ex PM Manmohan Singh Not Amused By PM Modi Threatening Language Writes To President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धमकीची भाषा वापरणाऱ्या मोदींना समज द्या; मनमोहन सिंगांचे राष्ट्रपतींना पत्र

लोकशाही देशातील पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही ...

मोदींच्या मनमानीमुळे देश आर्थिक संकटात, डॉ. मनमोहन सिंग यांची सडेतोड टीका - Marathi News | India's financial crisis due to Modi's arbitrariness - Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या मनमानीमुळे देश आर्थिक संकटात, डॉ. मनमोहन सिंग यांची सडेतोड टीका

शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली. ...

मोदींनी पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा घालवली- मनमोहन सिंग - Marathi News | No Prime Minister except Narendra Modi in our country has used the PMO to say things about his opponent says Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा घालवली- मनमोहन सिंग

सरकारच्या या धोरणांमुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. ...

मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात - Marathi News | In the era of democracy in the times of Modi, the dizziness of Manmohan Singh! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशातील घटनात्मक संस्थांचा मोदी सरकारकडून ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे त्यावरून स्पष्ट होते की, या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा घणाघाती हल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला.जन आक्रोश सभे ...

मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्या मोदींनीच आता मौन सोडावे; मनमोहन सिंग यांचा टोला - Marathi News | Modi should give up his silence; Prime Minister Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्या मोदींनीच आता मौन सोडावे; मनमोहन सिंग यांचा टोला

कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या विषयांवर मौन धारण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हल्ला चढविला आहे. मी नेहमी मौन बाळगतो, अशी टीका मोदी सतत माझ्यावर करीत असत. ...

Kathua & Unnao Rape Case : मला दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी आता स्वतः अंमलबजावणी करावी - डॉ. मनमोहन सिंग - Marathi News | PM Narendra Modi should follow own advice me says manmohan singh kathua and unnao case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kathua & Unnao Rape Case : मला दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी आता स्वतः अंमलबजावणी करावी - डॉ. मनमोहन सिंग

मला दिलेल्या सल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता स्वतःसाठी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता - डॉ. मनमोहन सिंग ...

एकाधिकारशाहीकडे वाढता कल देशासाठी घातक ठरेल - Marathi News | A growing trend towards an authoritarian would be fatal for the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाधिकारशाहीकडे वाढता कल देशासाठी घातक ठरेल

लोकशाहीसाठी आवश्यक असलेला संयम सोडून आपण वाढत्या एकाधिकारशाही पर्यायाकडे झुकत आहोत का, असे विचारण्याची सध्या वेळ आली आहे, असे मार्मिक प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे केले. ...

सरन्यायाधीशांवरील महाभियोग डॉ. मनमोहन सिंगांमुळे उधळला - Marathi News | Impeachment on CJI fades away by Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांवरील महाभियोग डॉ. मनमोहन सिंगांमुळे उधळला

सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यावर राज्यसभेत महाभियोग ठराव आणण्याचे प्रयत्न माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच उधळून लावले असल्याचे समजते. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सिंग यांनी सरन्यायाधीशांवर महाभियोग आणणे ही आपली संस्कृती नाही आणि तसे कर ...