लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
राजीव गांधींनी 21 व्या शतकाचा पाया रचला, सोनिया गांधी भावूक - Marathi News | Rajiv Gandhi laid the foundations of 21st century, Sonia Gandhi emotionally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींनी 21 व्या शतकाचा पाया रचला, सोनिया गांधी भावूक

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे. यानिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या. राजीव गांधींची राजकीय कारकीर्द लहान होती, पण.. ...

No Confidence Motion: राहुल गांधी यांनी लोकसभेत चिपको आंदोलन सुरु केले - राजनाथ सिंह - Marathi News | No Confidence Motion: Rajnath Singh target rahul gandhi for loksabha situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: राहुल गांधी यांनी लोकसभेत चिपको आंदोलन सुरु केले - राजनाथ सिंह

तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठरावाला विरोध करत आपल्या सरकारची बाजू मांडली. ...

काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट' - Marathi News | New Congress Working Committee announced, Rahul Gandhi's new team with 51 members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

काँग्रेसकडून पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीमध्ये युवा वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. तर काही ज्येष्ठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. ...

मोदींचा 'तो' व्हिडिओ दाखवून काँग्रेसनं 'डॉलर'वरून धरली सरकारची 'कॉलर' - Marathi News | congress attacks modi government by showing old video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा 'तो' व्हिडिओ दाखवून काँग्रेसनं 'डॉलर'वरून धरली सरकारची 'कॉलर'

स्वीस बँकेतील भारतीयांचा पैसा ५० टक्क्यांनी वाढलाय. डॉलरची किंमत ६८.७९ रुपये झालीय. त्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर शरसंधान केलंय.... ...

काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले - Marathi News | Kashmir wants freedom -Congress Leader Saifuddin Soz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य... ...

वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर  - Marathi News | Brave Officers appointed on 'Mission Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

 जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे. ...

भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP will do anything for power - Prakash Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर

मनमोहनसिंगच करू शकतात मोदींचा मुकाबला ! ...

मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या: काँग्रेस - Marathi News | Let the perception of Modi restraining his mouth: Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या: काँग्रेस

मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे काँग्रेस पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना घातले आहे. ...