Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
Bharat Bandh : मोदी सरकार सर्वच बाबतींमध्ये अपयशी ठरले आहे, त्यामुळे आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे', असे म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स ऑफ ट्रुथ' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मनमोहनसिंग यांनी मोदींवर टीका केली. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांसमवेत डॉ. मनमोहनसिंग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. ...
भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकंय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. बेशिस्तीवर काही बोलायला गेल्यास आज लोकशाहीविरोधी, हुकुमशहाची पदवी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू हे शिस्त ...