Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
नुकताच ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला. याचदरम्यान अनुपम खेर यांनी ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ‘यू ट्युब’वरून ‘गायब’ असल्याचा दावा केला आहे. ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पक्षाचा १३४ वा स्थापना दिन येथील अकबर मार्गावरील पक्ष मुख्यालयात शुक्रवारी केक कापून साजरा केला. यावेळी अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ...
The Accidental Prime Minister : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा रिलीज करण्यात आलेला ट्रेलरवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये नवीन वाद रंगला आहे. ...