लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
'शब्दप्रभू' आडवाणी 5 वर्षात संसदेत किती शब्द बोलले माहित्येय?... धक्का बसेल! - Marathi News | senior bjp leader lal krishna advani spoken only 365 words in last 5 years in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शब्दप्रभू' आडवाणी 5 वर्षात संसदेत किती शब्द बोलले माहित्येय?... धक्का बसेल!

संसद गाजवणारे आडवाणी संपूर्ण देशानं पाहिले आहेत ...

...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही! - Marathi News | congress partys contribution in indias progress is remarkable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही!

देशात असलेले संशयाचे वातावरण दूर करणे नितांत गरजेचे आहे. जो कोणी आहे व जसा आहे तो इथलाच, याच देशातील आहे, याची जाणीव सदैव ठेवावी लागेल. ...

काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार - Marathi News | Delay due to christian michelle in Rafael deal during Congress? will be Investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार

ब्रिटनचा नागरिक ख्रिश्चियन मिशेलला भारताने प्रत्यर्पण करारानुसार भारतात आणले आहे. ...

Pulwama Attack : पंतप्रधान मोदींनी युपीएला विचारलेल्या 'त्या' पाच प्रश्नांचे बुमरँग - Marathi News | Pulwama Attack: Prime Minister Modi's five questions viral asked to 'UPA' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : पंतप्रधान मोदींनी युपीएला विचारलेल्या 'त्या' पाच प्रश्नांचे बुमरँग

काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर नेटकऱ्यांमधून हल्ल्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. ...

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात... - Marathi News | ncp mp supriya sule reacts after mulayam singh backs narendra modi for pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात...

सुप्रिया सुळेंच्या विधानात शरद पवारांच्या शैलीची झळक ...

कपिल शर्माने घेतली मनमोहन सिंग यांची भेट, अमृतसरच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Kapil Sharma visits Prime Minister Manmohan Singh's memory, reminds Amritsar of memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माने घेतली मनमोहन सिंग यांची भेट, अमृतसरच्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनेता कपिल शर्माने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि अमृतसरच्या आठवणींना उजाळा दिला. ...

Budget 2019: ...तेव्हा मनमोहन सिंह यांनी खास शैलीत ऐकवली होती शायरी - Marathi News | Budget 2019: finance minister present some shayari during budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: ...तेव्हा मनमोहन सिंह यांनी खास शैलीत ऐकवली होती शायरी

द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे; शरद पवार म्हणतात... - Marathi News | ncp president sharad pawar reacts on the accidental prime minister and thackeray movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे; शरद पवार म्हणतात...

सध्या प्रदर्शित होत असलेल्या राजकीय चित्रपटांवर पवारांचं भाष्य ...