लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
अर्थव्यवस्था संकटात; मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्याचा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha Election 2019 prime ministers economic advisory council rathin roy predicts crisis shadow on indias economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्था संकटात; मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्याचा गौप्यस्फोट

आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याची भिती रॉय यांनी व्यक्ती केली. अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना रॉय यांनी हा खुलासा केला आहे. ...

यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं... - Marathi News | no records of surgical strikes during UPA regime says Centre in In RTI reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

काँग्रेस, भाजपाचे सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे-प्रतिदावे ...

मोदी सरकारने आणली अर्थव्यवस्था धोक्यात, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची टीका - Marathi News |  Modi government brings threat to economy, ex-PM Manmohan Singh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारने आणली अर्थव्यवस्था धोक्यात, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा सत्ताकाळ युवक, शेतकरी, व्यापारी व लोकशाही यंत्रणा यांच्यासाठी त्रासदायी व विनाशकारी होता. या सरकारने अर्थव्यवस्था धोक्याच्या पातळीवर आणून ठेवली आहे. ...

यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत - Marathi News | surgical strike during upa congress president rahul gandhi and spokesperson rajiv shukla gives different figures | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत

एकाच दिवशी काँग्रेसकडून सर्जिकल स्ट्राइकचे दोन आकडे जाहीर ...

आमच्याही काळात झाले होते सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा दावा   - Marathi News | During our Government there was a many surgical strike, Congress claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्याही काळात झाले होते सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा दावा  

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा ठरला आहे. दरम्यान, आमच्याही काळात सर्जिकल झाल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...

यूपीए सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केले, पण त्यांचा मतासांठी वापर केला नाही- मनमोहन सिंग - Marathi News | UPA government conducted surgical strikes but did not use them for votes says former pm Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीए सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केले, पण त्यांचा मतासांठी वापर केला नाही- मनमोहन सिंग

माजी पंतप्रधानांचा मोदींवर स्ट्राइक ...

खरंच, गेल्या सत्तर वर्षांत देशाची काहीच प्रगती झाली नाही? - Marathi News | what progress and development happened in india in the last 70 years pm modi and bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खरंच, गेल्या सत्तर वर्षांत देशाची काहीच प्रगती झाली नाही?

आजच्या आजूबाजूला जे काही आम्ही पाहतोय, ते काय फक्त मागच्या पाच वर्षांत उभं राहिलं? ...

मोदींना पुन्हा फळणार का 'पाकिस्तान का प्यार'?  - Marathi News | lok sabha election 2019 pm narendra modi continuously mentioning pakistan and congress in his speeches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना पुन्हा फळणार का 'पाकिस्तान का प्यार'? 

मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे ...