Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे फटकारत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस सावरकरविरोधी नसल्याचे स्पष्टीकरण गुरुवारी दिले. ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांचे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी स्वीकारले आहे. ...