लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता! - Marathi News | Budget 2020 Nirmala Sitharaman sets new record with longest Budget speech ever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं ...

Budget 2020 : देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 'या' अर्थमंत्र्यांनी पुढे भुषवले पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद - Marathi News | budget 2020 list of finance minister who became prime minister and president of india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 'या' अर्थमंत्र्यांनी पुढे भुषवले पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद

काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह - Marathi News | More excitement this year on the 8th anniversary of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

भारत प्रथम हेच ध्येय; देशभरात मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन; धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची घेतली शपथ ...

'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं - Marathi News | BJP MLA Leela Ram Gurjar Says New India belongs to Narendra Modi And Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

बातम्या आणि व्हॅाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून धमकावल्याचे ऐकलं असेल. ...

CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची  - Marathi News | CAA: Protest Over Citizenship Act Bjp Shares Manmohan Singh Old Video About Citizenship To Minorities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची 

बांग्लादेशात धार्मिकतेमुळे हिंसा झालेल्या शरणार्थींबाबत सरकारला सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल ...

'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी - Marathi News | 'I will die but I will not apologize', Modi's assistant must apologize, says rahul gandhi in ramleela maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी

राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी संसदेत केली होती. ...

Lokmat Parliamentary Awards LIVE: सुप्रिया सुळे ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार; लोकमतकडून सन्मान - Marathi News | Lokmat Parliamentary Awards live updates best mps honored by lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards LIVE: सुप्रिया सुळे ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार; लोकमतकडून सन्मान

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते खासदारांचा सन्मान ...

गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग - Marathi News | Ex Pm Manmohan Singh Said That If Ik Gujral Advice Has Been Heeded Perhaps 1984 Massacre Could Have Been Avoided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग

'कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता' ...