Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे. ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सद्य परिस्थितीवर लक्ष ठेऊन पक्षाचे धोरण ठरवण्यासाठी काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. ...
या बैठकीत मोदींनी खासदारांना केवळ बोलण्याऐवजी काम करण्यावर भर देण्याची ताकीद दिली. प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावनेवर जोर द्यावा, असा संदेश दिला. ...