शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

मुंबई : सावरकरांना काँग्रेसचा विरोध नाही; इंदिराजींनी काढले त्यांचे टपाल तिकीट

मुंबई : काँग्रेस सावरकरविरोधी नाही, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मोठे विधान  

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर- मनमोहन सिंग

राष्ट्रीय : निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट

राष्ट्रीय : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या पतीने दिलेला सल्ला ऐकणार का?: शरद पवार

राष्ट्रीय : कर्तारपूरला साहिब गुरुद्वाराला मनमोहन सिंग भेट देणार; मोदी, कोविंद यांनाही निमंत्रण

राष्ट्रीय : महात्मा गांधींची १५०वी जयंती; पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : पाकिस्तानचे निमंत्रण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नाकारले

राष्ट्रीय : चिदम्बरम यांच्या भेटीला सोनिया गांधी, मनमोहनसिंग

राष्ट्रीय : INX Media Case : सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन घेणार पी. चिदंबरम यांची भेट