लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी काँग्रेसचे नेते गेले नाहीत, समोर आले मोठे कारण - Marathi News | Congress leaders did not go for the immersion of Manmohan Singh's ashes, big reason revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी काँग्रेसचे नेते गेले नाहीत, समोर आले मोठे कारण

'गांधी घराण्यातील एकही सदस्य आणि काँग्रेसचा एकही मोठा नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असा आरोप भाजपाने केला. ...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेस नेते गैरहजर? जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check claim not a single Congress member attended Manmohan Singh funeral is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेस नेते गैरहजर? जाणून घ्या सत्य

मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला एकाही काँग्रेस नेत्याने हजेरी लावली नसल्याचा दावा ...

VIDEO : 'हजारों जवाबों से मेरी खामोशी...' दिलजीतने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली! - Marathi News | Diljit Dosanjh Pays Tribute To Former Prime Minister Manmohan Singh At Guwahati Concert | Dil-Luminati Tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : 'हजारों जवाबों से मेरी खामोशी...' दिलजीतने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली!

दिलजीत दोसांझनंं डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. ...

इतिहासही दयाळू नसावा? - Marathi News | Shouldn't history be kind to? editorial about former prime minister manmohan singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतिहासही दयाळू नसावा?

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश शोकव्याकुळ झालेला असताना, त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वादाला तोंड फुटणे क्लेशकारक आहे... ...

जमाना कर न सका कद का अंदाजा... - Marathi News | Article about Former prime minister manmohan singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जमाना कर न सका कद का अंदाजा...

अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देऊन नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास टाकला आणि देशाचे आर्थिक नशीब बदलू लागले... ...

"काँग्रेसची इच्छा होती, पण...", प्रणव मुखर्जींच्या दोन्ही मुलांची परस्पर विरोधी विधाने - Marathi News | "Congress wanted it, but...", conflicting statements from both of Pranab Mukherjee's sons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसची इच्छा होती, पण...", प्रणव मुखर्जींच्या दोन्ही मुलांची परस्पर विरोधी विधाने

Sharmistha Mukherjee Abhijit Mukherjee: मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. त्यांनी केलेल्या आरोपावर आता त्यांचे भाऊ अभिजित मुखर्जी यांनी भाष्य केले आहे.  ...

मनमोहन सिंग यांना अजिबात नव्हता विश्वास, पण 'ती' भविष्यवाणी 7 वर्षांनी ठरली होती खरी - Marathi News | Manmohan Singh did not believe it at all, but 'that' prediction came true 7 years later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांना अजिबात नव्हता विश्वास, पण 'ती' भविष्यवाणी 7 वर्षांनी ठरली होती खरी

Manmohan Singh News: तुम्ही पंतप्रधान व्हाल असे मनमोहन सिंग यांना कोण म्हणाले होते? मनमोहन सिंगांनी काय दिले होते उत्तर?   ...

ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका - Marathi News | Neither gave land nor Bharat Ratna, Congress never respected Narasimha Rao; Brother's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका

भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, यांचे बंधू मनोहर राव यांनी काँग्रेसला दाखवला आरसा. ...