शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

व्यापार : पट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीला केंद्रीय अर्थमंत्र्यांनी धरलं काँग्रेस सरकारला जबाबदार, म्हणाल्या...

अन्य क्रीडा : UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!

व्यापार : देशाच्या अर्थव्यस्थेसाठी १९९१ पेक्षाही कठीण वेळ येतेय; खुश होण्याची नाही, तर विचार करण्याची गरज

राष्ट्रीय : स्वतःची छत्री स्वतःच पकडल्यानं मोदींचं कौतुक...! मनमोहन सिंग, राहुल गांधींचे जुने PHOTO व्हायरल

राष्ट्रीय : इंधनाच्या दरवाढीला सिंग सरकारही जबाबदार; केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

महाराष्ट्र : पेट्रोल-डिझेलच्या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले

राष्ट्रीय : देशाची सद्यस्थिती पाहून नेटिझन्सना आठवले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 'ते' बोल; Video Viral

मुंबई : 'देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या'

राष्ट्रीय : CoronaVirus News: मोदींच्या भूमिकेमुळे मोदींचंच मिशन संकटात; कोरोनामुळे घ्यावा लागला नकोसा निर्णय

राष्ट्रीय : Corona Virus: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात, एम्समधून मिळाली सुट्टी...