Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
Independence Day: आज देश आपला ७७वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दहाव्यांदा तिरंगा फडकवला आणि देशवासियांना संबोधित केले. मात्र देशाच्या कुठल्या पंतप्रधानांनी किती वेळा तिरंगा फडकवला आहे. हे तुम्हाला ...
राहुल गांधींपुढे एकच पर्याय. मनमोहन सरकारने लोकसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून राजकारण्यांना संरक्षण देण्याची तयारी सुरु केली होती... १० वर्षांपूर्वी राहुल यांनी... ...