शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : ...म्हणून पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांचे मानले आभार

राष्ट्रीय : मनमोहन सिंग कर्तापूर गुरुद्वारला देणार भेट; पाकिस्तानकडे झेड प्लस सुरक्षेची मागणी

संपादकीय : BLOG: सावरकरांचं हिंदुत्व अन् इंदिरा गांधींचं राष्ट्रीयत्व वजा हिंदुत्व! 

संपादकीय : जबाबदारी झटकण्याचा खेळ बंद व्हायला हवा!

पुणे : Maharashtra election 2019 :मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत 

मुंबई : सावरकरांना काँग्रेसचा विरोध नाही; इंदिराजींनी काढले त्यांचे टपाल तिकीट

मुंबई : काँग्रेस सावरकरविरोधी नाही, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मोठे विधान  

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर- मनमोहन सिंग

राष्ट्रीय : निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट

राष्ट्रीय : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या पतीने दिलेला सल्ला ऐकणार का?: शरद पवार