लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग, मराठी बातम्या

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार" - Marathi News | In Book Pranab Mukherjee Blames Sonia Gandhi Dr Singh For 2014 Debacle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नव्या पुस्तकातील दावा ...

शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता - Marathi News | Sharad Pawar: A leader who knows the pulse of the people | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता

Sharad Pawar Birthday : शरद पवार हे एक लोकनेते आहेत. त्यांना जनमानसाची नाडी अचूक माहीत आहे. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आले त्या वेळी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. ...

२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा - Marathi News | Barack Obama on Dr Manmohan Singh Had resisted calls to retaliate against Pakistan after 26 11 attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा

ओबामांच्या पुस्तकामुळे भारतात राजकारण तापलं ...

...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट! - Marathi News | manmohan singh becomes pm because of sonia gandhi Barack Obama says in their book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट!

ओबामा यांनी त्यांच्या या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी झालेल्या डिनर पार्टीचाही उल्लेख केला आहे. ...

डॉ. मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक, ओबामांच्या पुस्तकातील 'मन की बात' - Marathi News | Manmohan Singh's very honesty, barak Obama's book 'Mann Ki Baat' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक, ओबामांच्या पुस्तकातील 'मन की बात'

बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. ...

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय" - Marathi News | former prime minister manmohan singhs birthday rahul gandhi wishe on socialmedia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल! - Marathi News | Rahul Gandhi has to say 'no to PM post' to bring congress party back on track | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल!

काँग्रेस पक्षाबद्दल व त्या पक्षातील संभाव्य नेतृत्व करू शकणाऱ्या चेहऱ्यांबद्दल हेतूत: नकारात्मक पर्सेप्शन तयार करून भाजपने काँग्रेसची चोहोबाजूने कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसला नवा आश्वासक चेहरा निवडताना सर्वप्रथम काँग्रेसच्या घराणेशाहीला मूठमाती ...

मला 'रिलीव्ह' करा, नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा; सोनिया गांधींच्या काँग्रेस कार्यकारिणीला सूचना - Marathi News | Start Process To Replace Me Sonia Gandhi Tells Congress working committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला 'रिलीव्ह' करा, नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा; सोनिया गांधींच्या काँग्रेस कार्यकारिणीला सूचना

सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता ...