Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
ऋषी सुनक यांची विधानं, मतं, प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, काही 'फोटोशॉपप्रेमी कलाकार' सुनक यांनी न केलेली विधानंही त्यांच्या नावाने फिरवताना दिसताहेत. ...
मावळत्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, राहुल गांधी आदींचा या समितीत समावेश असून पक्षाचे महाअधिवेशन होईपर्यंत ही समिती कार्यरत राहील, अशी माहिती सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. ...
तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा.... ...
शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला अनेकदा घेरण्यात येतं. विरोधा पक्षानं तर सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर वारंवार टीका केली आहे. ...