जिल्ह्यातील २३ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. लातूर शहराचा पाणी पुरवठा ज्या प्रकल्पावर आहे, त्या प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावातील लाखो लोकांची दुष्काळी परिस्थितीतही तहान भागवत आहे. ...
आपल्या नद्या, आपले पाणी : गोदावरीच्या अनेक उपनद्या आहेत. त्यापैकी मांजरा ही एक प्रमुख उपनदी. सुमारे ६०० किलोमीटर लांबीची ही नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात उगम पावते. तिकडच्या बालाघाट डोंगरराशींत गौखाडी गावानजीक मांजरेचे उगमस्थान. ते समुद्र सपाट ...
कृष्णा खोºयातील मराठवाड्याला मिळणाºया २१ पैकी ५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत मांजरा धरणात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात " १५ कोटी अधिवेशनात मंजूर केल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी दिली. ...