लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनिषा कोईराला

मनिषा कोईराला

Manisha koirala, Latest Marathi News

या व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी - Marathi News | When Aishwarya Rai and Manisha Koirala got into a big fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी

ऐश्वर्या एकेकाळी मनिषावर प्रचंड भडकली होती. तिने दिलेल्या एका मुलाखतीत याचे कारण सांगितले होते. ...

प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल - Marathi News | Not even Priyanka chopra but this bollywood actress also caught in camera while smoking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल

केवळ प्रियंकाच नव्हे तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे सिगरेट पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

या अभिनेत्रीमुळे झाले होते नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचे ब्रेकअप? - Marathi News | Nana Patekar had breakup with Maisha Koirala due to Ayesha Jhulka? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीमुळे झाले होते नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचे ब्रेकअप?

नाना आणि मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या बातम्या त्या काळात मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. ...

लवकरच येतोय बॉबी देओलच्या ‘गुप्त’चा सीक्वल!! - Marathi News | director rajiv rai all set to start bobby deols gupt sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच येतोय बॉबी देओलच्या ‘गुप्त’चा सीक्वल!!

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने एकेकाळी एका पाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट दिलेत. यादरम्यानचा असाच एक हिट चित्रपट ‘गुप्त’ तुम्हाला आठवत असेलच. ताजी चर्चा खरी मानाल तर लवकरच बॉबीच्या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ...

मनीषा कोईरालाचे आत्मचरित्र 'हील्ड' पुस्तकात - Marathi News | Manisha Koirala's autobiography 'Healed' book | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीषा कोईरालाचे आत्मचरित्र 'हील्ड' पुस्तकात

ओवेरियन कॅन्सरवर मात करणारी बॉलिवूडची अभिनेत्री मनीषा कोईरालाने तिचा संघर्ष व खासगी गोष्टी 'हील्ड' या पुस्तकात लिहिले आहेत. ...

मनीषा कोईरालाने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन - Marathi News |  Manisha Koirala took the view of Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनीषा कोईरालाने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

प्रख्यात अभिनेत्री मनीषा कोईरालाने बुधवारी (दि.२२) दुपारी कुटुंबीयां -समवेत भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. आपल्या आजारपणात आईने केलेल्या नवसपूर्तीसाठी आपण त्र्यंबकेश्वरला आलो असल्याचे तिने सांगितले. ...

मनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्काला पकडले होते 'त्या' अवस्थेत - Marathi News | manisha koirala caught nana patekar red handed with Ayesha Jhulka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्काला पकडले होते 'त्या' अवस्थेत

नाना आणि मनिषा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत असतानाच आयशा जुल्का नानाच्या आयुष्यात आली आणि मनिषा आणि नानाच्या नात्यात दुरावा आला. ...

'संजू' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री दिसणार वेब सीरिजमध्ये - Marathi News | 'This' actress will appear in the web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संजू' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री दिसणार वेब सीरिजमध्ये

एप्लॉस एण्टरटेन्मेंटचे संस्थापक समीर नायर 2016 साली प्रसारीत झालेली युएस सीरिज 'आयविटनेस'चा हिंदी रिमेक घेऊन येत आहेत. ...