'कोविड 19' च्या लसीसाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. खुद्द मनिषानेच आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. ...
आयशाने आपल्या करिअरमध्ये आमिर खान, मिथुन, अक्षय कुमार आणि नाना पाटेकरसारख्या दिग्गजांसोबत काम केलं. आयशा तिच्या कामासोबतच काही वादामुळेही चर्चेत राहिली. ...
कॅन्सरने मला मृत्यू नाही दिला तर जीवन काय असते अन् ते कसे जगायचे हे शिकविले, असे भावनिक उद्गार काढत कॅन्सरसारख्या आजाराने खचून जाऊ नका तर आनंदी जीवनाची इच्छाशक्ती ठेवा, असे आवाहन अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी उपस्थित महिलांना केले. ...