मनिषा कोईराला, मराठी बातम्या FOLLOW Manisha koirala, Latest Marathi News
Manisha Koirala Birthday: 80 व 90 च्या दशकात मनीषा कोईराला एक मोठी अभिनेत्री होती. साहजिकच ती शिंकली तरी बातमी व्हावी, अशी परिस्थिती होती. अशात मनीषाच्या लव्ह अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या... ...
Rinku rajguru: सोशल मीडियावर सक्रीय असलेली रिंकू कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. ...
एक काळ गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला ( Manisha Koirala ) सध्या बॉलिवूडमध्ये फार अॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. ...
अभिनेत्री आयशा जुल्कामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याचेही बोलले जाते. ...
Throwback: मनिषाने एका मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने 'माझ्यासाठी राजीवने ऐश्वर्याला सोडलं', असं विधान केलं होतं. ...
कॅन्सरसोबतचा लढा जिकरीचा पण त्याबाबत जागृती गरजेची असल्याचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून केले व्यक्त ...
सलमान खानसोबतची तिची लव्हस्टोरी सगळ्यांना माहित आहे. पण सलमानआधी ऐश्वर्याचे नाव आणखी एकाशी जोडले गेले होते. ...
बऱ्याचदा प्रेक्षकांना या अभिनेत्री बोल्ड सीन कशा काय देतात, असा प्रश्न पडतो. ...